सायप्रस क्रिकेट संघ हा सायप्रस देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. सायप्रस संघाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एस्टोनियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.