सामान्यरूप
Appearance
(सामान्य रूप या पानावरून पुनर्निर्देशित)
- नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
- उदा : 'पत्र' या शब्दाला तृतीया [[गावाला
|विभक्तीचा]] प्रत्यय लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.