सामान्य देवकन्हई
Appearance
सामान्य देवकन्हई (इंग्लिश:Western Swallow) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
==ओळखण
हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीयवडा असतो .उडताना शेपटीच्या खाली आणि वर पांढरा भाग दिसतो .वरील भागाचा आणि छातीवरील पट्टीचा रंग नीळा आणि कंठ व कपाळाचा रंग तांबडा व खोलवर असलेली शेपटी व बाहेरील पिसे शेपटी पेक्षा लांब व खालील भागाचा इतर वर्ण कमी पांढरा तर कधी तांबूस असतो .
वितरण
[संपादन]जवळजवळ सर्व भारतात हिवाळी पाहुणे असतात .
निवासस्थाने
[संपादन]माळराने ,शेतजमिनीचा प्रदेश ,आणि खेडी
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली