साबुदाणा वडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साबुदाणे वडे

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या साबुदाण्यात मसाले व इतर पदार्थ घालून तळलेले हे वडे उपवासाला सहसा चालतात.