साबुदाणा वडा
Appearance
साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या साबुदाण्यात तिखट, मीठ,जीरे, शेंगदाणेचे कूट व इतर पदार्थ घालून तळलेले हे वडे उपवासाला सहसा चालतात. तळताना विशेष काळजी घ्यायची असते. छान खरपूस तळल्यावर काढून घेऊन चटनी बरोबर चविष्ट लागते.