साबरमती आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
साबरमती आश्रम

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती.[१] दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थान बनले.[२]

हरिजनांचा आश्रम[संपादन]

तत्कालीन समाजातील अस्पृश्य लोकांना गांधीजी यांनी "हरिजन" असे संबोधले आणि या व्यक्तींच्या विकासासाठी साबरमती आश्रमात विशेष कार्य केले गेले.[३]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ ग्रुप, एसएसजीसी. Monthly Current Affairs August 2017: Monthly Current Affairs August 2017 (हिंदी मजकूर). 
  2. ^ मलिक, शिवा एन. (२००६). बुक्स.गूगल.को.इन - Dehātī Gāndhī: bhakta Phūlasiṃha jīvana-vr̥tta 1885-1942 (हिंदी मजकूर). शिव लक्ष्मी विद्या धाम. 
  3. ^ पासवान, संजय; जयदेवा, प्रमांशी (२००२). Encyclopaedia of Dalits in India: Movements (इंग्रजी मजकूर). ज्ञान पब्लिशिंग हाउस. आय.एस.बी.एन. 9788178350349.