साप्ताहिक जिद्द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साप्ताहिक जिद्द (अधिकृत नाव १९७४ ची जिद्द) हे रायगड जिल्ह्यातिल खोपोली येथुन प्रासिध्द होणारे मराठी साप्ताहिक आहे. याची स्थापना अक्षयतृतीया, चोवीस एप्रिल १९७४ ला झाली. या साप्ताहिकाचे सन्स्थापक व सन्स्थापक सम्पादक स्वातन्त्र सैनिक कै. वसन्त काशिनाथ कुन्टे होते.[१]

रायगड जिल्हा आपत्कालीन व्यवस्थपन योजनेत स्थानिक वर्तमानपत्रान्च्या यादित जिद्दचा समावेश आहे.[२] जिद्दच्या माध्यमातुन अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक सन्घटनेच्या कार्याचा सर्वदुर प्रचार झाला आहे.[३]

सन्दर्भ[संपादन]

  1. ^ सम्पादक (२००९-११-१९). "मुखपृष्ठा वरील मजकुर". साप्ताहिक जिद्द. खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत. ४१०२०३. pp. १. |access-date= requires |url= (सहाय्य)CS1 maint: location (link)
  2. ^ अधिकारी. "रायगड जिल्हा आपत्कालीन व्यवस्थपन योजना". |access-date= requires |url= (सहाय्य)
  3. ^ चापके, डि. एन्. "वार्षिक अहवाल". वार्षिक अहवाल.