Jump to content

सान लुइस ओबिस्पो (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅन लुइस ओबिस्पो
city of California, charter city, काउंटी प्रशासकीय केन्द्र
स्थापना1772 संपादन
अधिकृत नावSan Luis Obispo संपादन
याचे नावाने नामकरणLouis of Toulouse संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
Capital ofसान लुइस ओबिस्पो काउंटी संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसान लुइस ओबिस्पो काउंटी संपादन
प्रमाणवेळPacific Time Zone, यूटीसी−०८:००, यूटीसी−०७:०० संपादन
Located in the statistical territorial entitySan Luis Obispo–Paso Robles संपादन
पाणीसाठ्याजवळSan Luis Obispo Bay संपादन
Territory overlapsSan Luis Obispo urban area संपादन
भौगोलिक गुणक३५°१६′२७″N १२०°३९′४७″W संपादन
Office held by head of governmentmayor of San Luis Obispo संपादन
AuthorityCity of San Luis Obispo संपादन
Visitor centerSan Luis Obispo Visitor Information Center संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड805 संपादन
Map

सान लुइस ओबिस्पो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. याच नावाच्या काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १७७२मध्ये हुनिपेरो सेराने केली होती. त्याआधी या भागात चुमाश लोकांची वस्ती होती.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४५,११९ इतकी होती. हे शहर रूट १०१वर सान फ्रांसिस्को आणि लॉस एंजेल्सपासून साधारण समान अंतरावर आहे. कॅलिफोर्निया पॉलिटेक्निक स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे.

वाहतूक

[संपादन]

सान लुइस ओबिस्पो यूएस १०१ महामार्गावर आहे. सान लुइस ओबिस्पो विमानतळावरुन पश्चिम अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.

सान लुइस ओबिस्पो रेल्वे स्थानक सान डियेगो-सिअ‍ॅटल रेल्वेमार्गावर असून येथे कोस्ट स्टारलाइट ही गाडी रोज थांबते. याशिवाय पॅसिफिक सर्फलायनरच्या दिवसातून दोन फेऱ्या लॉस एंजेलसकडे जातात.