Jump to content

सान इग्नासियो (बेलीझ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सान इग्नासियो
शहर
देशबेलीझ संपादन
Capital ofकाओ जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकाओ जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक१७°९′३२″N ८९°४′११″W संपादन
Map

सान इग्नासियो बेलीझ देशाच्या कायो जिल्ह्यातील शहर आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार २०,५८२ होती.

हे शहर मॅकाल नदीकाठी वसलेले आहे. सांता एलेना हे सान एकेकाळी इग्नासियोचे जोडशहर होते. ते आता सान इग्नासियोमध्येच शामिल झाले आहे.

येथून जवळ प्राचीन माया संस्कृतीचे अवशेष काराकोल, सुनान्तुनित्स, एल पिलार, इ. ठिकाणी आहेत.