Jump to content

सानजीभाई डेलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
 
विकिडाटा आईडी सापडले नाही!

विकिडाटावर सानजीभाई डेलकर शोधा.

नवीन विकिडाटा आयटम तयार करा
माध्यमे अपभारण करा

सांजीभाई रुपजीभाई डेलकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. १९६७ लोकसभा निवडणुकीत ते दादरा आणि नगर-हवेली मतदारसंघातून विजयी झाले व ४ थ्या लोकसभेचे सदस्य होते.[] त्यांचा मुलगा मोहनभाई डेलकरने सात वेळा ही जागा जिंकली. मोहनच्या मृत्यू नंतर त्याच्या पत्नी कलाबेन डेलकरने ही जागा जिंकली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "1967 India General (4th Lok Sabha) Elections Results".