सातूचे पीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सातू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सातूचे पीठ हा पदार्थ गहू/यव आणि हरबर्‍याची डाळ लालसर खरपूस भाजून, मग त्यात चवीला जिरे टाकतात. ते दळून आणतात.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवुन साखर टाकुन खातात.कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकुनही खातात. हे पौष्टीक असते.यात भरपूर पोषणमुल्ये असतात.जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे.हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट घोले पट पि ले ।" असे याबद्दल म्हणतात.