Jump to content

फ्रांसचा सातवा शार्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सातवा शार्ल
Charles VII

कार्यकाळ
२१ ऑक्टोबर, इ.स. १४२२  २२ जुलै, इ.स. १४६१
मागील सहावा शार्ल
पुढील अकरावा लुई

जन्म २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३
पॅरिस
मृत्यू २२ जुलै, इ.स. १४६१ (वय: ५८)
साँत्र

सातवा शार्ल (मराठी लेखनभेद: सातवा चार्ल्स ; फ्रेंच: Charles VII de France, शार्ल ०७ द फ्राँस, २२ फेब्रुवारी, इ.स. १४०३ - २२ जुलै, इ.स. १४६१) हा इ.स. १४२२ ते मृत्यूपर्यंत फ्रान्सचा राजा होता.

हे सुद्धा पहा

[संपादन]