साचा चर्चा:स्पष्टिकरण हवे
Appearance
en:Template:Explain???--वि. नरसीकर , (चर्चा) २१:२४, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
- @Sureshkhole: याना साद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला २१:३४, २८ ऑगस्ट २०१८ (IST)
काम चालू
[संपादन]- हो हा इंग्रजीचा एक्स्प्लेन किंवा क्लारीफ़ाय ह्यांना पर्यायी साचा आहे.
- ह्याच प्रमाणे इतरही अनेक साचे बनवून असा संचच तयार करण्याचा माझा मानस आहे, त्यासाठी तारीख आणि सदर साचा केलेला आह, ओळीमधील स्वच्छतेसाठी इंग्रजीप्रमाणे आपल्याला आवश्यक ते प्रत्येक विभागातील एक असा तरी करावा असे मला वाटले. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:५१, २९ ऑगस्ट २०१८ (IST)
- वाचले. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३०, २९ ऑगस्ट २०१८ (IST)