साचा चर्चा:साईट नोटीस महिला स्वास्थ्य अभियान
मजकुरात थोडी दुरुस्ती सुचवत आहे. योग्य ते बदल करावेत -
महिला स्वास्थ्यविषयक राष्ट्रीय संपादन अभियानात अवश्य सहभागी व्हा आणि योगदान करा.
कालावधी तिरप्या अक्षरात असण्याची गरज नाही असे वाटते.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १६:३३, २७ सप्टेंबर २०१८ (IST)
दुरुस्ती विनंती
[संपादन]विस्तारीत कालावधी:दि. १ ऑक्टोबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८ |
@V.narsikar: यासाठी कोड खलील प्रमाणात असले पाहिजे.
<center> {|style = "border: 2px solid pink; padding:6px 8px; background; background:linear-gradient(to bottom, #fcf7fa 0%,#f1d8e8 60%,#fdeaf5 100%); font-size:1em; |[[चित्र:Wiki Women for Women Wellbeing logo without text.svg|25px|डावे]] </center> |<center>'''[[विकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८|महिला स्वास्थ्य लेख अभियान]]ात''' जरूर सामिल व्हा व आपला सहभाग नोंदवा. {{small|''विस्तारीत कालावधी:दि. १ ऑक्टोबर २०१८ ते २४ नोव्हेंबर २०१८''}} |} </center>