साचा चर्चा:मृत दुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ: हा साचा लावण्यात आलेली बहुतेक पाने 'वर्ग:साचा वलय असणारी पाने' अथवा 'वर्ग:Pages with template loops'या वर्गात दाखल होत आहेत. याचे निस्तरणास आवश्यक ती कार्यवाही करावी ही विनंती.मुळ साच्यात असलेला 'वर्ग:साचा वलय असणारी पाने' हा निघाल्यास बाकी इतर पानेही त्यातून आपोआपच निघतील म्हणून हा आग्रह.--वि. नरसीकर (चर्चा) १६:५८, १४ जून २०१७ (IST)

Gnome-edit-redo.svgV.narsikar: निस्तरण्याचा प्रयत्न केला.
साचा वलय म्हणजे काय कळाले नाही.
पुढील कार्यवाहीसाठी शुभेच्छा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:५८, १४ जून २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ:'वर्ग:साचा वलय असणारी पाने' म्हणजे 'वर्ग:Pages with template loops'--वि. नरसीकर (चर्चा) १५:३०, १६ जून २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgV.narsikar: template loops म्हणजे काय कळाले नाही.
पुढील कार्यवाहीसाठी शुभेच्छा. -- संतोष दहिवळ (चर्चा) २१:२६, १६ जून २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgसंतोष दहिवळ: :):):):) माझी गम्मत घेत आहात काय राव? मुळात ही माहिती मला आपल्यासारख्या तज्ञ व्यक्तिकडूनच अपेक्षित होती. --वि. नरसीकर (चर्चा) ०९:५५, १७ जून २०१७ (IST)