Jump to content

साचा चर्चा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (मंदगती मार्गिका)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुंबई उपनगरीय (लोकल) गाड्यांसाठी / मार्गिकेसाठी इंग्रजी / मराठी / हिंदी मध्ये fast / जलद / तेज तसेच slow / धिमी / धीम्री या संज्ञा प्रचलित आहेत. (Ref: indiarailinfo.com) उद्घोषणादेखील मराठीत धिमी लोकल आणि हिंदीत धीमी लोकल अशीच होते. slow साठी मराठीमध्ये 'मंद' / 'संथ' / 'सावकाश' इ. कोणत्याही संज्ञा प्रचलित नाहीत.


वरील विधान चुकीचे आहे. मंद हा मराठी शब्द आहे. धीमा, धीमी मराठी शब्द नाहीत.
उद्घोषणांमध्ये हिंदी घुसडले असले तरी ते प्रचलित करण्याला काहीही कारण नाही.
तसेच आपण सूचना, संदेश देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे म्हणजे संवाद सोपा होईल.
अभय नातू (चर्चा) ०४:५४, २० डिसेंबर २०२४ (IST)[reply]