साचा चर्चा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (मंदगती मार्गिका)
Appearance
(साचा चर्चा:मुंबई उपनगरीय: मध्य रेल्वे: छत्रपती शिवाजी टर्मिनस - कल्याण (धिमी मार्गिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई उपनगरीय (लोकल) गाड्यांसाठी / मार्गिकेसाठी इंग्रजी / मराठी / हिंदी मध्ये fast / जलद / तेज तसेच slow / धिमी / धीम्री या संज्ञा प्रचलित आहेत. (Ref: indiarailinfo.com) उद्घोषणादेखील मराठीत धिमी लोकल आणि हिंदीत धीमी लोकल अशीच होते. slow साठी मराठीमध्ये 'मंद' / 'संथ' / 'सावकाश' इ. कोणत्याही संज्ञा प्रचलित नाहीत.
- वरील विधान चुकीचे आहे. मंद हा मराठी शब्द आहे. धीमा, धीमी मराठी शब्द नाहीत.
- उद्घोषणांमध्ये हिंदी घुसडले असले तरी ते प्रचलित करण्याला काहीही कारण नाही.
- तसेच आपण सूचना, संदेश देताना कृपया आपले सदस्य नाव द्यावे म्हणजे संवाद सोपा होईल.
- अभय नातू (चर्चा) ०४:५४, २० डिसेंबर २०२४ (IST)