साचा चर्चा:बाजूचौकट हक्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हक्क साच्याची निर्मिती[संपादन]

दोन दिवसापुर्वी मी 'अर्थशास्त्र बाजूस्थंभ' हा साचा लिहिला होता व मग तो 'अर्थशास्त्र' या लेखात वापरलाही होता. आज तसाच एक 'हक्क' हा साचा लिहिला व तो 'मानवी हक्क' या लेखात वापरणार होतो. पण हा नविन साचा editprotected झाला आहे. का ते कळले नाही. हे संपादन संरक्षण कधी व कोण काढेल>

शरद वागळे (चर्चा) १७:४०, १५ सेप्टेंबर २०१२ (IST)