Jump to content

साचा चर्चा:पान विलीनीकरण विनंती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वरील लिखाणातले मुद्रण-व्याकरणदोष  :== : == विलीनीकरणायोग्य म्हणजे विलीनीकरण करण्यास अयोग्य. मला वाटते विलीनीकरणास योग्य असा अर्थ अपेक्षित आहे, त्यासाठी शब्द आहे --विलीनीकरणयोग्य. ली नेहमीच दीर्घ हवा. पण त्याहून चांगले शब्द, सम्मिलनयोग्य/संमिलनशील..विलयनयोग्य तत्सदृश(ततसदृशय नाही!) शीर्षकमधली शी दीर्घ.---J ११:२३, २४ जानेवारी २०१० (UTC)


ली हा या शब्दात तरी र्‍हस्वच आहे.
वि. आदित्य ११:३५, १५ ऑक्टोबर २०१० (UTC)

अद्ययावत करून हवे

[संपादन]

साचा कारण लिहीण्याच्या सुविधेसहीत अद्ययावत करून हवा आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:२०, १६ जून २०१३ (IST)[reply]