साचा चर्चा:कालमापन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Argon चे शब्दकोशांतील उच्चार ˈɑrgɒn, ahr-gon किंवा a:rgŏn असे दाखवले गेलेले पाहिले. मराठीत लिहून दाखवायचे म्हटले तर हा उच्चार आ+गावर रफार आणि चंद्रकोर+न असा दाखवायला पाहिजे. दुर्दैवाने संगणकावर आपण वापरतो त्या नेहमीच्या फ़ॉन्ट्‌समध्ये, एकाच अक्षरावर रफार आणि चंद्रकोर दाखवायची सोय नाही. त्यामुळे नाइलाजाने उच्चार आर्‌गॉन असा दाखवावा लागावा. ’र’चा पाय न मोडता आरगॉन असे लिहिले तरी चालण्यासारखे असते. नॉरदॅम्प्टन, वॉरशिप, आंतरराष्ट्रीय हे शब्द मराठीत ’र’चा पाय न मोडताच लिहिले जातात. (हिंदीत अंतर्राष्ट्रीय!). या कारणाने हिंदीत लिहितात तसे आर्गोन असे न लिहिता मराठी विकीवर आरगॉन असेच लिहिणे योग्य ठरेल. साच्यात आणि लेखपानावर तशी सुधारणा व्हावी....J १७:५०, १२ मे २०११ (UTC)

आरगॉन[संपादन]

वरील मतास पाठिंबा. आर्गॉन, व्हर्नॉन, इ. चे लिखाण आरगॉन, व्हरनॉन असे व्हावे.

अभय नातू १७:५६, १२ मे २०११ (UTC)