साचा:लग्न/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वापर[संपादन]

{{लग्न}} साच्याद्वारे एखाद्या लेखाच्या महितीचौकटीत खालीलप्रमाणे परिणाम दिसण्यासाठी पुढील तीन मापदंडे घ्यावी लागतील.
(नाव, लग्नाचे वर्ष, समाप्ती वर्ष)

यासाठी साचात पुढीलप्रमाणे माहिती भरावी:

{{लग्न |जोडीदार १|2001}}
{{लग्न |जोडीदार २|2004|2006}}
{{लग्न |जोडीदार ३|2008|2010 |end=मृत्यू}}
{{लग्न |जोडीदार ४|2012|2014|end=घटस्फोट}}

सदरील माहिती भरल्यास पुढील प्रमाणे परिणाम दिसून येतो.

माहितीचौकट[संपादन]

व्यक्ती नाव
जोडीदार
  • जोडीदार १ (ल. २००१)
  • जोडीदार २ (ल. २००४२००६)
  • जोडीदार ३
    (ल. २००८; मृ. २०१०)
  • जोडीदार ४
    (ल. २०१२; घ. २०१४)