साचा:प्रताधिकारित मजकूर शंका/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वापर[संपादन]

केव्हा वापरावा[संपादन]

ज्या लेखातला किंवा लेखांमधील विभागांतला मजकूर अन्य अ-मुक्त, प्रताधिकारित स्रोतांमधून नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करून भरला असण्याचा पुरावा असेल अशा लेखांमध्ये/ विभागांमध्ये हा साचा वापरावा.

कॉपीव्हायोज हे डब्ल्यूएमएफने तयार केलेले उपयोजन आहे - https://tools.wmflabs.org/copyvios/ याद्वारे सोप्या पद्धतीने कोणत्याही लेखाचे विश्लेषण करता येते. इतर उपयोजने वापरण्यास हरकत नाही परंतु त्याचा अहवाल येथे उपलब्ध करता आला पाहिजे.

वापराचे संकेत[संपादन]

१. प्रताधिकार भंग असल्याची शंका असल्यास असा साचा कोणीही लावू शकतो.
२. असा साचा लावणाऱ्याने शंका असल्याकारणी किमान काही पुरावा असणे आवश्यक आहे. किमानपक्षी कॉपीव्हायो अहवाल देणे गरजेचे आहे. नुसतेच दिसला लेख लाव साचा असे केल्यास अशा सदस्याला सूचना आणि नंतर ताकीद दिली जाईल.
२.१ हे पुरावे अपेक्षित आहेत -
स्रोताची तारीख, दुवा. स्रोताची तारीख अनेकदा सहज दिसत नाही. ती शोधून काढावी लागते.
लेखाच्या इतिहासात ज्या आवॄत्तीमध्ये मजकूर नकल-डकव केला आहे त्या आवॄत्तीचा दिनांक, दुवा आणि करणाऱ्याचे नाव दुव्यासकट.
मजकूर विकीवरुन बाहेरील संकेतस्थळ किंवा स्रोतावर गेला नाही याची खात्री.
३. पुरावा गोळा करणे जमले नाही तर जाणत्या सदस्यांस साद द्यावी.
४. काही काळानंतर कोणाकडून उत्तर आले नाही तर साचा लावावा आणि चर्चा पानावर नोंद करावी.
५. शक्य तितक्या त्वरेने प्रचालक आणि इतर जाणते सदस्य अशा लेखांचा पाठपुरावा करतील. तोपर्यंत साचा लावणाऱ्यानेसुद्धा पुरावा गोळा करणे चालू ठेवावे.
६. कोणत्याही परिस्थितीत व्यक्तिगत ताशेरे ओढू नये.

केव्हा वापरू नये[संपादन]

नकल-डकव असल्याची दाट शंका असेल परंतु असा पुरावा नसल्यास हा साचा वापरू नये. अशा वेळी इतरांशी चर्चा पानावर संवाद साधून मग पुढील पावले उचलावी.

जर आंतरजालावर नसलेल्या मजकूराचे (पुस्तक, नियतकालिक) नकल-डकव झालेले असेल तर प्रस्तुत साचा न वापरता {{कॉपीपेस्ट}} हा साचा लावावा. अशा स्रोतांचे चित्र काढून येथे लावू नये. हासुद्धा प्रताधिकारभंग ठरण्याची मोठी शक्यता आहे.


{{प्रताधिकारित मजकूर शंका | कॉपीव्हायो-वृत्तांत= | मजकूर = }}

वापर[संपादन]

{{प्रताधिकारित मजकूर शंका 
| कॉपीव्हायो-वृत्तांत=https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC+%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0&oldid=1584914&action=search&use_engine=1&
| मजकूर = लेखातील नकल-डकव केलेला मजकूर
}}

असा साचा वापरल्यास खालीलप्रमाणे दिसेल :