Jump to content

साखरेच्या गाठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साखरेच्या गाठी

साखरेचा पाक लाकडी साच्यात ओतुन,तो थंड केल्यावर, त्यापासुन बनविलेल्या पदकांचा हार.

सांस्कृतिक महत्व

[संपादन]

लहान मुलांना रंगपंचमीच्या दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे.सुमारे २०० ग्राम वजन ते ५-६ किलो वजनापर्यंतही गाठ्या असतात.ही गाठी होळीस घालतात. गुढीपाडवा सणासाठी उभारल्या जात असलेल्या गुढीला साखरेची गाठी बांधण्याची पद्धती दिसून येते.[] ही गाठी तृषाशामक मानली जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती". Loksatta. 2024-04-08. 2024-04-08 रोजी पाहिले.