साएब सलाम
Appearance
(साएब सालेम या पानावरून पुनर्निर्देशित)

साएब सलाम (अरबी: صائب سلام; १७ जानेवारी १९०५ - २३ जानेवारी २०००) हा लेबेनॉन देशामधील एक राजकारणी व १९५२ ते १९७३ सालांदरम्यान सहा वेळा लेबेनॉनचा पंतप्रधान होता.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत