साएब सलाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साएब सलाम (डावीकडे) व गमाल आब्देल नासेर (उजवीकडे) दमास्कस येथे

साएब सलाम (अरबी: صائب سلام‎‎; १७ जानेवारी १९०५ - २३ जानेवारी २०००) हा लेबेनॉन देशामधील एक राजकारणी व १९५२ ते १९७३ सालांदरम्यान सहा वेळा लेबेनॉनचा पंतप्रधान होता.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत