Jump to content

सांवर लाल जाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांवर लाल जाट

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१४  ऑगस्ट २०१७
मागील सचिन पायलट
पुढील रघू शर्मा
मतदारसंघ अजमेर

मतदारसंघ नसीराबाद

जन्म १ जानेवारी, १९५५ (1955-01-01)
अजमेर
मृत्यू ९ ऑगस्ट, २०१७ (वय ६२)
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सांवर लाल जाट हे भारतीय राजकारणी, केंद्रीय राज्यमंत्री व लोकसभा सदस्य होते. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये अजमेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले होते. त्या पूर्वी ते राजस्थान विधानसभा सदस्य राहिले होते.

२०१७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.