सहस्र स्तंभ बसाडी
![]() | हे पान निर्माणाधीन आहे हा एक नवीन विकिपीडिया लेख आहे, जो निरंतर संपादनांनी निर्माण केल्या जात आहे.जर आपणास या लेखाच्या उल्लेखनीयतेबद्दल शंका असेल, किंवा इतर काही शंका असतील तर कृपया या लेखाचे चर्चा पानावर अथवा या पानाचे निर्माणकाशी त्याबद्दल आधी चर्चा करा.संपादन विसंवाद व इतर शंका/गोंधळ टाळण्यासाठी, या पानाच्या निर्माणकाची अशी विनंती आहे की या पानावर काही कालावधीसाठी कृपया विनाकारण संपादन / संपादने करू नये. तसेच, विकासाच्या पायऱ्यांवर असलेल्या या लेखास वगळण्यास नामांकित करू नये. धन्यवाद.
|

सहस्र स्तंभ बसाडी(ಸಾವಿರ ಕಂಬದ ಬಸದಿ) हे एक प्राचीन जैन मंदिर आहे.[१]दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील मुडबिद्री गावाजवळ हे मंदिर स्थित आहे.[२] शिल्पकला आणि जैन स्थापत्य कला यांचा नमुना म्हणून हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
चित्रदालन[संपादन]
-
स्थापत्य
-
मंदिरातील खांबावरील शिल्प
-
माहितीफलक
-
शिल्पकलेने अंकित स्तंभ
-
स्तंभ
संदर्भ[संपादन]
- ^ Fergusson, James (1876). A History of Architecture in All Countries from the Earliest Times to the Present Day (इंग्रजी भाषेत). John Murray.
- ^ Mudde, Raggi (2020-01-18). "Saavira Kambada Basadi, Moodabidri". Karnataka.com (इंग्रजी भाषेत). 2023-04-29 रोजी पाहिले.