चर्चा:सहस्र स्तंभ बसाडी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बसाडी का बसादी[संपादन]

@आर्या जोशी नमस्कार मी गूगल केले असता अनेक ठिकाणी (ज्यात फेसबूक चे प्रमाण अधिक आहे) बसाडी ऐवजी बसादी हा शब्द दिसून आलाय. कृपया हे पहा. यावर आपले मत काय आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १९:४८, ६ ऑक्टोबर २०२३ (IST)[reply]