सहसंयुज बंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहसंयुज बंधाची संकल्पना मांडणारी सोपी आकृती - कार्बन व हायड्रोजन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन जोड्यांनी सहसंयुज बंध बनले आहेत.

सहसंयुज बंध, किंवा सहसंयुजी बंध, (इंग्लिश: Covalent bond, कोव्हॅलंट बाँड ;) हा दोन अणूंदरम्यान इलेक्ट्रॉन-जोड्यांनी बनणारा संयुजेचा बंध असतो. यात प्रत्येक अणू बंधासाठी लागणाऱ्या जोडीपैकी एक इलेक्ट्रॉन देतो.

बाह्य दुवे[संपादन]

  • "ब्रिस्टल विद्यापीठ रसायनशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरील सहसंयुज बंधाविषयीची माहिती" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-04-30. 2011-06-12 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)