सविता आंबेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सविता आंबेकर या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ]

पुरस्कार[संपादन]

  • आंबेकर यांना कुणबी समाज उन्‍नती संघाच्या वतीनी २०१८ सालचा समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे.