सलिनास नदी
Appearance
सलिनास नदी | |
---|---|
सान आर्डो खनिज तेलक्षेत्रातून वाहणारी सलिनास नदी | |
सलिनास नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | गार्सिया डोंगर, सान लुईस ओबिस्पो काउंटी, कॅलिफोर्निया |
मुख | माँटेरेचे आखात |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कॅलिफोर्निया |
लांबी | २७० किमी (१७० मैल) |
उगम स्थान उंची | ७३२ मी (२,४०२ फूट) |
सरासरी प्रवाह | १२ घन मी/से (४२० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १०,७७४ |
उपनद्या |
(उजवा काठ) नासिमियेंतो नदी, सान अँटोनियो नदी, अरोयो सेको (डावा काठ) एस्त्रेया नदी |
हा लेख कॅलिफोर्नियातील सलिनास नदी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सलिनास नदी (निःसंदिग्धीकरण).
सलिनास नदी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मोठी नदी आहे. ला पांझा पर्वतरांगेत उगम पावून ही नदी मध्य कॅलिफोर्नियातून साधारण वायव्य दिशेस वाहते. हिची लांबी २७० किमी आहे.[१] सलिनास खोऱ्यातून वाहत ही नदी माँटेरेच्या आखातात पॅसिफिक समुद्रास मिळते. या नदीकाठी सलिनास, सोलेदाद, पासो रोब्लेस ही शहरे आहेत.