पासो रोब्लेस, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पासो रोब्लेस या पानावरून पुनर्निर्देशित)

पासो रोब्लेस हे कॅलिफोर्नियातील सान लुइस ओबिस्पो काउंटीमधील छोटे शहर आहे.

हे शहर सान लुइस ओबिस्पोच्या उत्तरेस सलिनास नदीकाठी वसलेले आहे. येथे गरम पाण्याचे झरे आहेत तसेच आसपासच्या प्रदेशात अनेक बदाम, ऑलिव्ह आणि द्राक्षाच्या बागा तसेच वाइनरी आहेत. येथे दरवर्षी कॅलिफोर्निया मिड-स्टेट फेर ही जत्रा भरते.