सर्जियो ओस्मेन्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्जियो ओस्मेन्या (९ सप्टेंबर, इ.स. १८७८ - १९ ऑक्टोबर, इ.स. १९६१) हे फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९४४ ते १९४६ दरम्यान सत्तेवर होते. याआधी ओस्मेन्या फिलिपिन्सचे उपराष्ट्राध्यक्ष होते.