Jump to content

सय्यद सलीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सय्यद सलीम हे तेलुगू लेखक आहेत. त्यांच्या कालुतुन्ना पुलाथोता या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय आंध्र प्रदेश सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार सलीम यांना मिळाले आहेत. त्यांच्या कथांचे कन्नड, हिंदी, इंग्लिश, मराठीउडिया भाषांतून अनुवाद झाले आहेत.

सय्यद सलीम नागपूर येथे आयकर विभागात संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.

सय्यद सलीम यांची मराठीत भाषांतरित झालेली पुस्तके[संपादन]

  • तलाक (कथासंग्रह)
  • तीन बाजू (कथासंग्रह)
  • राणीची गोष्ट (कादंबरी)
  • सोनेरी मेघ (कादंबरी)