सम्राट खांग-सी
Jump to navigation
Jump to search
सम्राट खांग-सी (नवी चिनी चित्रलिपी: 康熙 ; फीनयीन: kāngxī ; उच्चार: खांऽऽग-सीऽऽ ;) (मे ४, इ.स. १६५४ – डिसेंबर २०, इ.स. १७२२) हा छिंग वंशाचा चिनी सम्राट होता. याने इ.स. १६६१ ते इ.स. १७२२ पर्यंत राज्य केले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |