समोच्चता रेषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

समोच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवर बिंदुना जोडणारी रेषा होय. या रेषा एकत्रितपणे प्रदेशातील भूरुपांचे स्वरूप स्पष्ट करतात . त्यावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते.

समोच्चता रेषाच्या सहाय्याने उतारांचे प्रकार जाणून घेता येतात्त.

१.सम उतार[संपादन]

२.मंद उतार[संपादन]

३. तीव्र उतार[संपादन]

४.अंतर्वक्र व बहिर्वक्र उतार[संपादन]

१.सम उतार : नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा सम उतार दर्शवतात .[संपादन]
२.मंद उतार : नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा दूर दूर अंतरावरअसल्यास ज मिनीचा उतार मंद असतो.[संपादन]
३. तीव्र उतार : नकाशावरील समान अंतरावरील समोच्चता रेषा जवळ जवळ असतील तर जमिनीचा उतार तीव्र उतार असतो.[संपादन]
४.अंतर्वक्र व बहिर्वक्र उतार  : जास्त उंचीच्या मुल्यअसणाऱ्या सामोच्च्ता रेषा एकमेकांजवळ व कमी मूल्य असणाऱ्या दूर असतील तर त्या जमिनीचा उतार हा अंतर्वक्र उतार असतो .[संपादन]
जास्त उंचीच्या मुल्यअसणाऱ्या सामोच्च्ता रेषा एकमेकांपासून दूर व कमी असणाऱ्याजवळ असतील तर त्या जमिनीचा उतार हा बहिर्वक्र उतार असतो.[संपादन]