समोच्चता रेषा म्हणजे नकाशावर दाखवलेल्या समान उंचीवर बिंदुना जोडणारी रेषा होय. या रेषा एकत्रितपणे प्रदेशातील भूरूपांचे स्वरूप स्पष्ट करतात . त्यावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते.
समोच्चता रेषाच्या सहाय्याने उतारांचे प्रकार जाणून घेता येतात्त.
=== १.सम उतार जेव्हा नकाशात समोरचे रेषा सारख्या अंतरावर काढलेल्या तेव्हा भूपृष्ठाचा जो उतार तयार होतो त्यास समवतात असे म्हणतात.
४.अंतर्वक्र व बहिर्वक्र उतार : जास्त उंचीच्या मुल्यअसणाऱ्या सामोच्च्ता रेषा एकमेकांजवळ व कमी मूल्य असणाऱ्या दूर असतील तर त्या जमिनीचा उतार हा अंतर्वक्र उतार असतो .