समशेर बहादुर
Appearance
(समशेरबहादूर या पानावरून पुनर्निर्देशित)
समशेर बहादुर ( १७३४ - मृत्यू: १४ जानेवारी १७६१) हा मराठा साम्राज्याचा पेशवा पहिला बाजीराव व त्याची सहचरी मस्तानी यांचा पुत्र होता. हा पानिपताच्या तिसऱ्या युद्धात धारातीर्थी पडला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |