समर्थ पंचायतन
Appearance
समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-
- श्रीरामदास जयराम रंगनाथ।
- आनंदमूर्ति केशव सनाथ।।
- ऐसे हे पंचायतन समर्थ।
- रामदासस्वामींचे॥१॥
- हे दिसताती वेगळाले।
- परी ते स्वरूपी मिळाले॥।
- अवघे मिळोनि येकच जाले।
- निर्विकारवस्तु॥२॥
समर्थ रामदास सोडल्यास या बाकी चौघांचे आडनाव कुलकर्णी होते.