समंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समजानुसार, भुताचा एक प्रकार. असाही समज आहे की या प्रकारातले भूत हे वडाचे झाडावर वास्तव्यास राहते.

जेव्हा वड पिंपळ औदुंबर अशा झाडांची पूजा केली जाते तेव्हा अप्रत्यक्ष पणे त्या समंध ला ही तृप्त केले जाते मग तो आपली इच्छा पूर्ती करतो म्हणून रोज पिंपळ वडला पाणी घातले जाते..... बिडकर महाराज यांच्या चरित्रात सुध्धा अशा समंधचे वर्णन आहे की जो काशीराजाला भेटला होता यांची तहान खूप असते १२ घागरीची पण यांचे कंठ छिन्द्र सुईचा अग्रा एवढे असते हे लोक नदी तलाव विहीर इथे जाऊन पाणी पिऊ शकत नाहीत कारण तिथे वरुण देवची चौकी असते मग आपण जे पाणी झाडाला घालतो तेच ते पितात.