Jump to content

सबनम राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सबनम राय
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
सबनम राय
जन्म २३ ऑगस्ट, १९९९ (1999-08-23) (वय: २५)
झापा, नेपाळ
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
भूमिका उजवा हात ऑफ ब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप २२) १७ नोव्हेंबर २०२१ वि कतार
शेवटची टी२०आ २१ जून २०२२ वि हाँग काँग
स्त्रोत: क्रिकइन्फो, २३ जून २०२२

सबनम राय (नेपाळी: सब्नम राई, जन्म २३ ऑगस्ट १९९०, झापा, नेपाळ) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आहे जी नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sabnam Rai". ESPN Cricinfo. 8 February 2022 रोजी पाहिले.