Jump to content

सनी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सनी
दिग्दर्शन हेमंत ढोमे
निर्मिती प्लॅनेट मराठी
प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर
संगीत सौमिल-सिद्धार्थ
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १८ नोव्हेंबर २०२२


सनी हा हेमंत ढोमे[][] दिग्दर्शित आणि अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी निर्मित २०२२ चा मराठी-भाषेतील नाट्यपट आहे. पटकथा आणि संवाद लेखिका इरावती कर्णिक आहेत.[] या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Lalit Prabhakar to play titular role in Hemant Dhome's next directorial venture Sunny". Cinestaan (इंग्रजी भाषेत). 2022-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-23 रोजी पाहिले.
  2. "Hemant Dhome's Next Film Sunny Takes Large Chunks from His Personal Diary | Exclusive". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-10-10. 2022-12-23 रोजी पाहिले.
  3. "Sunny trailer is out from Marathi language". flashmorning (इंग्रजी भाषेत). 2022-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-12-23 रोजी पाहिले.