सदस्य चर्चा:Vedant dudhane

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपण सुरू केलेले लेख[संपादन]

नमस्कार, मी QueerEcofeminist. असे दिसले आहे की, संजय दुधाणे आपण सुरू केलेल्या या लेखाचे शिर्षक व विषयवस्तू विश्वकोशीय लेखनाच्या नियमात बसत नाही, त्यामुळे त्या पानावर पान काढा साचा लावला गेला आहे. आपण आपल्या आवडत्या कोणत्याही विषयावरही लिहू शकाल, पण, तो विषय/व्यक्ती विश्वकोशात नोंद असण्या इतपत उल्लेखनीय असावा ही अट कायम लक्षात ठेवा. त्यात संदर्भ, इतर आवश्यक माहिती आणि नि:पक्षपातीपणा आवश्यक असेल, आपल्याला काही शंका असल्यास नक्की माझ्या चर्चापानावर लिहा, ता. क. आपण लेख लिहिताना आणि इथे नेहमीच संपादने करताना शक्यतो सनोंद प्रवेश करून करावे ही विनंती जेणेकरून आपण केलेले लेख आणि इतर संपादने आपल्या खात्याशी जोडले जाऊन आपल्याला ती तपासणे आणि सुधारणे सोपे जाते. धन्यवाद ....QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १८:२६, ६ मार्च २०१९ (IST)[reply]