सदस्य चर्चा:Tiven2240/प्रताधिकार उल्लंघन शोधक
Appearance
आज मी ही स्क्रिप्ट माझ्या पानावर टाकताना 'error' आला. तरी मी जतन केले. असे का होत असावे? कृपया तपासा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:०२, २७ जुलै २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: error मध्ये काय लिहिले होते याची माहिती द्यावी. व ही स्क्रिप्ट आपल्यात आता चालते की नाही याची माहिती सुद्धा द्यावी --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:०४, २७ जुलै २०१८ (IST)