सदस्य चर्चा:Tejas Parte

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आंतर दुवा[संपादन]

नमस्कार, सध्या आपण अनेक लेख स्थानांतरित करत आहात. त्याच सोबत मराठी वरून इतर भाषांना दिलेला आंतर दुवा देखील सुधारणे आवश्यक आहे. सगळ्या स्थानांतरित लेखांचे दुवे बिघडले आहेत. - संतोष गोरे ( 💬 ) ०८:२६, २१ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply]