सदस्य चर्चा:Sandesh9822/राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@Tiven2240: नमस्कार, हा एक उल्लेखनीय आहे, यास केवळ एक यादी म्हणून पाहू नये. तसेच या लेखाचे इंग्लिश विकिपीडियावर देखील पान आहे – en:List of things named after Rajiv Gandhi. यासारखे अनेक लेख बनवले गेले आहेत. या विषयावर अभय नातूंशी देखील माझी सकारात्मक चर्चा झालेली आहे. या लेखात काही सुधारणा करण्याची गरज आहे व करेन. कृपया, हा लेख पूर्ववत करावा. १२:३८, २५ मे २०२० (IST)

नमस्कार संदेश, यादीतील लेख तयार करा. उपयुक्त संदर्भ जोडा. त्यानंतर लेखाला हलवता येईल। धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १२:४४, २५ मे २०२० (IST)[reply]