सदस्य चर्चा:Salim nadaf
स्वागत | Salim nadaf, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Salim nadaf, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०७ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) ००:२४, ६ डिसेंबर २०१५ (IST)
🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕 सर्व कारधारकांना नम्र विनंती महाराष्ट्र कार पार्टस् कंपनी आता आपल्या दारात... आपली कोणत्याही मॉडेलची कोणतीही कार असो याचे सर्व स्पेअर पार्ट जुने व नवे संपूर्ण भारतात ऑनलाइन सप्लाय करणारी कंपनी.. गेली 35 वर्ष विश्वासार्हता व प्रामाणिकपणा व गॅरंटी साठीबद्दल प्रसिद्ध असलेली कंपनी आपल्या दारापर्यंत येत आहे आपण आपल्या कार गाडीचे कोणतेही स्पेअर पार्ट आता संपूर्ण भारतात ऑनलाईन मागवु शकता संपर्क: महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स कंपनी, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभरफुटी रोड नुरानी मशिदीजवळ, सांगली 9850516355 9822538851 www.caroldpart.com ________________________________ https://youtube.com/channel/UCkaDSXEcghTZPC4iLtKfWtw ==
I'm selling this on #OLX: Chevrolet spark all types spare parts available www.olx.in/item/chevrolet-spark-all-types-spare-parts-available-iid-1622042021
🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕🚙🚗🚕
सर्व कारधारकांना नम्र विनंती महाराष्ट्र कार पार्टस् कंपनी आता आपल्या दारात... आपली कोणत्याही मॉडेलची कोणतीही कार असो याचे सर्व स्पेअर पार्ट जुने व नवे संपूर्ण भारतात ऑनलाइन सप्लाय करणारी कंपनी.. गेली 35 वर्ष विश्वासार्हता व प्रामाणिकपणा व गॅरंटी साठीबद्दल प्रसिद्ध असलेली कंपनी आपल्या दारापर्यंत येत आहे आपण आपल्या कार गाडीचे कोणतेही स्पेअर पार्ट आता संपूर्ण भारतात ऑनलाईन मागवु शकता संपर्क: महाराष्ट्र कार ओल्ड पार्ट्स कंपनी, महाराष्ट्र स्क्रॅप, शंभरफुटी रोड नुरानी मशिदीजवळ, सांगली 9850516355 9822538851 www.caroldpart.com ________________________________
https://youtube.com/channel/UCkaDSXEcghTZPC4iLtKfWtw Salim nadaf (चर्चा) ००:५४, १ मार्च २०२१ (IST)