सदस्य चर्चा:Ramesh5gosavi

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Ramesh5gosavi, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ramesh5gosavi, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५७ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात़़ दुवे देण्याची सुविधा उपलब्ध करणारे चिन्ह

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ०१:१५, ७ मार्च २०२१ (IST)[reply]

ब्लॉगिंग क्षेत्रात मराठी भाषेचे जास्तीत जास्त लेख यायला हवे....?[संपादन]

जसे तुमचे कर्तुत्व महान असते ते दाखवण्याची गरज किंवा आवश्यकता भासत नाही. त्याची दखल ही आपोआप घेतली जाते. त्याचप्रमाणे मराठी ही राजभाषा आहे , ह्या भाषेला फार पूर्वीपासूनचा कर्तृत्ववान इतिहास लाभलेला आहे . त्यामुळे मराठी भाषेची दखल ही आंतररा्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.

      परंतु सध्याचे  धावती परिस्थिती पाहता, ह्या आंतरजालाच्या मायाजालात जो बदल स्वीकारतो त्यालाच किंमत असते अन् त्याचाच गवगवा होतो.... त्याप्रमाणे मराठी भाषा ही पावलोपावली आपली प्रसिध्दी मिळवत असताना दिसत आहे.
   आज ह्या आंतरजालाच्या मायाजालात मराठी भाषिक लोकांची मानसिकता थोडीशी बदलत आहे . मराठी व्यतिरिक्त अन्य भाषेतील शब्द मजकूर, माहिती प्राप्त होत असल्याने त्यांना स्व भाषेचा जणू विसर पडला आहे की काय......,
   पण नाही.... जग बदलत आहे त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ होत चालली आहे... अनेक मराठी लेख (ब्लॉगिंग) च्या माध्यमातून जोडत आहे. मराठी पाऊल पुढे पडते आहे.... अनेक नवमराठी पुन्हा आपल्या मातृभाषेतूनच   माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
     सर्व तरुण मराठी ब्लॉगर्स ना आवाहन आहे की त्यांनी जरूर आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगून खुप सारे 

मराठी लेख हे आंतरजालाच्या मायाजालात सुपूर्द करावे... जेणेकरून आंतरराषट्रीय स्तरावर भाशेसंदर्भात कोणताही निर्णय घेतला गेला तर त्यावेळेस मराठी या सर्वश्रेष्ठ भाषेची दखल घ्यावी लागेल....

   राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा  !
   प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा  !! Ramesh5gosavi (चर्चा) १०:१९, ७ मार्च २०२१ (IST)[reply]