सदस्य चर्चा:Maddy~mrwiki

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Maddy~mrwiki, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Maddy~mrwiki, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१८६ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा.

नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा  येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी  तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. 

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प
  कॉम्प्युटर व्हायरस 
 

व्हायरस म्हणजे विषाणू. ज्याप्रमाणे हानिकारक डासांद्वारे आपल्या शरीरामध्ये विषाणूंचा प्रसार होवून एखादी व्यक्ती आजारी पडते त्याचप्रमाणे कॉम्प्युटरमध्ये असलेल्या हानिकारक/अनावश्यक प्रोग्राममूळे कॉम्प्युटरमधिल व्यवस्थित चालणार्‍या प्रोग्राम्सना आणि कॉम्प्युटरच्या स्वतःच्या फाईली जाणूनबुजून खराब केल्या जातात. परिणामी चांगला चालणारा कॉम्प्युटर बिघडतो.

कॉम्प्युटर व्हायरस बनविणारी व्यक्ती नक्किच विकृत बुद्धिची असते, यात वाद नाही. कारण मुळात इतरांना त्रास देवून आनंदी होणारी व्यक्ती चांगली असूच शकत नाही.

सर्वच व्हायरस आपला कॉम्प्युटर बिघडवितात असे नाही. तर प्रत्येक व्हायरस हा तो बनविणार्‍या (विकृत बुद्धिच्या) प्रोग्रामरने सांगितलेल्या सुचनेप्रमाणे काम करतो. एकेकाळी व्हायरस म्हणजे कॉम्प्युटर बिघडविणारा प्रोग्राम असा समज होता. सध्याच्या काळातील व्हायरस हा निरनिराळ्या प्रकारे काम करतो. फक्त इतरांचे कॉम्प्युटर बिघडविणे या व्यतिरीक्त त्यांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरणे, एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी करणे, क्रेडीट कार्डची माहिती शोधून ती पाठविणे, पासवर्ड शोधणे. इ. अशा प्रकारे इतरांच्या कॉम्प्युटरमधिल महत्वाची माहिती चोरुन तो व्हायरस बनविणारा प्रोग्रामर त्याचा काय उपयोग करीत असेल हे सांगण्याची गरज नाही.

कॉम्प्युटर व्हायरस हा तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागला जातो.

१. व्हायरस (Viruses) २. ट्रोजन हॉर्स (Trojan horses) ३. वर्म (Worms)


१. व्हायरस (Viruses) : म्हणजे एखाद्या प्रोग्रामरने बनविलेला असा एखादा छोटासा प्रोग्राम अथवा प्रोग्रामचा छोटासा भाग ज्याचा उद्देश दुसर्‍याच्या कॉम्प्युटरमधिल फाईली खराब करुन कॉम्प्युटरला बिघडविणे हा असतो.

२. ट्रोजन हॉर्स (Trojan horses) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरमधिल एखाद्या अथवा सर्वच सॉफ्टवेअर तसेच इतर ऍप्लिकेशन्सना इजा पोहचविणे या विध्वंसक उद्देशाने बनविला जातो.

३. वर्म (Worms) : हा प्रामुख्याने कॉम्प्युटरच्या मेमरीला इजा पोहचविण्याचे तसेच कॉम्प्युटरमधिल गोष्टींची/फाईलींची स्वतःहून अनावश्यक अनेक डुप्लीकेट फाईलींची निर्मिती करण्याच्या उद्देशाने बनविला जातो.

सध्या प्रामुख्याने एखाद्या गोष्टीच्या (एखाद्य सोफ्टवेअरच्या, वेबसाईटच्या, वस्तुच्या, औषधाच्या) जाहिरातीसाठी या वरील तीन व्हायरसच्या प्रकारांचा उपयोग केला जातो.

Your account will be renamed[संपादन]

०९:१७, १८ मार्च २०१५ (IST)

१५:१३, १९ एप्रिल २०१५ (IST)