सदस्य चर्चा:Invalid username 80~mrwiki
नमस्कार,
आपला विचार उत्तमच आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हावी हा सगळ्यांचा हेतूदेखील आहे. त्याच्या शक्य तेवढ्या उत्तमप्रकारे आणि लवकर अंमलबजावणीकरिता आपले योगदान आणि सहकार्य अपेक्षित आहे.
तेव्हा आता अवघे धरू सुपंथ.
-Harshalhayat 19:12, 1 जुलै 2005 (UTC)
नमस्कार टग्या, आपल्याला पाहून आनंद झाला, अशिन्तोष
Re: मराठी विकिपीडियाचे बोधचिन्ह (logo)
[संपादन]नमस्कार,
- बोधचिन्हात सुधार आणणे महत्वाचे आहे. त्याकरिता wiki.png हे चित्र सुधारावे लागेल. जर शक्य असेल तर या चित्राचा संदर्भ ([[Image:wiki.png]] अशाप्रकारे) देऊन आणि ते उतरवून घेऊन बदल करणे.
- Harshalhayat 19:26, 1 जुलै 2005 (UTC)
नमस्कार Invalid username 80~mrwiki, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.